William Shakespeare Quotes in Marathi | William Shakespeare Suvichar | विलियम शेक्सपियर यांचे २५+ सुविचार

William Shakespeare Quotes in Marathiप्रेम सर्वांवर करा, विश्वास थोड्यांवर ठेवा, पण द्वेष मात्र कोणाचाच करू नका.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiजगामध्ये कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट असत नाही. आपले विचारच त्या गोष्टीला चांगले किंवा वाईट बनवतात.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiजेव्हा मित्रच मित्राला बरबाद करतात, तेव्हा पेटलेल्या हृदयात शत्रुत्व धगधगते
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiसर्वांग सुंदर फुले हळुवारपणे उमलत असतात, तर गवत झपाट्याने उगवत असते.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiज्याच्याजवळ ध्यैर्यरुपी धन नाही, त्याच्यासारखा निर्धन मनुष्य दुसरा कोणीही नाही.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiउपेक्षा करायचीच असेल तर ती मी माझीच करू शकेल, कारण इतरांच्या दोषापेक्षा मला माझे दोष अधिक चांगल्या प्रकारे माहित आहेत.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiदया म्हणजे सज्जनतेची मुलभूत निशाणी आहे.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiचिंता जीवनाचा शत्रू आहे.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiज्या ठिकाणी चिंता आहे त्या ठिकाणी निद्रा कधीच वास करीत नाही.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiज्याची आपल्याला चिंता आहे त्याचीच आपण निंदा करतो.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiआनंदी मनुष्य दीर्घायुषी असतो.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiसोन्याच्या हव्यासामुळे जगामध्ये खूप अनर्थ ओढवलेले आहेत.

– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiज्याला कधी जखम माहिती नसते तो व्रणांची कुचेष्टा करतो.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiझरा खोल असला कि पाणी शांतपणे वाहते.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiसद्गुणी माणसाला फारसे मित्र नसतात.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiजे दयाळू नसतात तेच खऱ्या अर्थाने कुरूप असतात.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiजो समंजस पणे दुःख सहन करतो तोच खरा शूर.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiतिरस्कारामुळे झालेली जखम स्मितामुळे भरून निघते.
– विल्यम शेक्सपियर


William Shakespeare Quotes in Marathiतुमची प्रतिष्ठा जेवढी मोठी तेवढी तुमची बदनामी जास्त.
– विल्यम शेक्सपियर


मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment