Baby Boy Names in Marathi starting with Dha | ध आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with Dha | ध आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with Dha


Baby Boy Names in Marathi starting with Dha: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.

आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्‍याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.

जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with Dha (ध आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.


Dha वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)

धन - पैसा


धनपती - धनवान


धनपाल - धनाचा सेवक


धनवंत - श्रीमंत


धनंजय - अर्जुन


धन्वंतरी - आयुर्वेद ग्रंथाचा कर्ता


धनाजी - धनवान


धनूर्धर- तिरंदाज राजा, अर्जुन


धनेस - एका पक्षाचे नाव, धनाचा स्वामी


धनेश्वर - श्रीमंतीचा देव


धरणीधर - पर्वत


धर्म - पुण्यवान, स्वभाव, कर्तव्य, पहिला पांडव


धर्मदास - धर्माचा सेवक


धर्मपाल - धर्माचे पालन करणारा , एका राजाचे नाव


धर्मराज - युधिष्ठीर


धर्मवीर - धर्मासाठी लढणारा


धर्मशील - धार्मिक आचरण करणारा, एका राजाचे नाव


धर्मादास - धर्माची सेवा करणारा


धर्मानंद - धर्माचा आनंद घेणारा


धर्मेश - धर्माचा स्वामी


धर्मेंद्र - युधिष्ठिराचे नामाभिधान


धवल - स्वच्छ, सुंदर, पांढरा


ध्यानेश - चिंतनाचा ईश्वर


ध्यानेश्वर - चिंतनाचा ईश्वर


धीमान - द्धिमान


धीरज - धैर्य


धीरेन - निग्रही, धीराचा


धीरेंद्र - धीराचा अधिपती


धुमकेतू - एका ताऱ्याचे नाव


धृतीमान - पक्क्या मनाचा,विचाराचा


धुरंधर - श्रेष्ठ पुरुष, एका पक्षाचे नाव


ध्रुव - स्थिर, उत्तनपद व सुनीती यांचा अढळपद मिळवणारा ,अढळ तारा , आकाश


धृतराष्ट्र - धृष्टद्द्युमन


धुंडिराज - एक विशेष नाव


धैर्यधर - धैर्यवान


धैर्यवान - धैर्यवत


धैर्यशील - धीट,धैर्य धरणारा


धौम्य - पांडवाचे पुरोहित


जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with Dha | ध आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Tags: baby boy names in marathi, baby boy names in marathi starting with Dha, hindu baby boy names starting with Dha, baby name in marathi, unique marathi baby boy names, Cute baby boys names Marathi, lahan mulanchi naave, ध आद्याक्षरावरून मुलांची नावे


Comments

Add a Comment
The answer is

You May Also Like

;
;