Home > wishes in Marathi > 500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

Good night images in Marathi

Good night quotes in Marathi: मित्रांनो आपण नेहमी रात्री झोपण्यापूर्वी गुड नाईट मेसेज आपल्या मित्रांना तसेच आपल्या नातेवाईकांना सोशल मीडिया वर शेयर करतो, तर मग मित्रांनो या लेखात मी तुमच्यासाठी Good night SMS in marathi चा एक सुंदर कलेक्शन अपडेट करत आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Good night messages in marathi चा संग्रह आवडेल.

शुभ रात्री (Good night status in Marathi): You will Find best Good night messages in Marathi. We regularly Update this Marathi good night SMS collection article, so you can share new and latest good night Marathi status with your friends and family members. You can also share these nice Shub Ratri marathi messages on Facebook and Whatsapp as well.

Good night Quotes in Marathi | Good night msg in Marathi

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

Good night messages in Marathi


नाती असतात ‘One Time
आपण निभवतो ‘Some Time
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी व्हा ‘All Time’
ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time"
Good Night

प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही
किंवा असेही नाही की तो कमजोर आहे.....
फरक इतकाच असतो की, त्याला स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असताना
एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा
अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही.
माणसे कमविण्यात जो आनंद आहे, तो पैसा कमविण्यात नाही..

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची
हिम्मत आणि लढण्याची धमक असते....
|| शुभ रात्री ||

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

Good night images in Marathi


छापा असो वा काटा असो.....
नाणे खरे असावे लागते.....
प्रेम असो वा नसो.....
भावना शुद्ध असाव्या लागतात.....
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी....
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात
पण मने मात्र कायमची तुटतात...!!!
शुभ रात्री


"कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका....आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!"
शुभ रात्री

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा
कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय.
*शुभ रात्री*

आयुष्याचा वेग असा करा की,
आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील!!
पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये!!
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे.....
शुभ रात्री

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...
|| शुभ रात्री ||


Good night message in marathi | Good Night sms marathi

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

good night quotes in marathi


फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण
ह्रदय जोडायला नक्की येतील..!!
!!.. शुभ रात्री मित्रानो ..!!


गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची,
एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..!!
Good Night

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

good night in marathi


दाबले बटन विझली लाईट
झोपा आता गुड नाईट

ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
|| शुभ रात्री ||

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

GN SMS in marathi


आयुष्यात स्वत:ला कधी
उध्वस्त होऊ देऊ नका.
कारण लोक ढासाळलेल्या घराच्या
वीटा सुद्धा सोडत नाहीत..
|| शुभ रात्री ||


"चांगल्या व्यक्तीने अपमान केला,
अथवा रागवली तरी चालेल,
पण त्याला सोडु नका ......
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत,
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात,
म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा" ......
....!! शुभ रात्री !!....

जिंकायची मजा तेव्हाच आहे.
जेव्हा अनेकजण तुमच्या "पराभवाची"
आतुरतेने वाट पाहत असतात
|| शुभ रात्री ||

मैत्री अशी करा की जग आपलं होईल,
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल,
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
Good Night

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत...........
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा
|| शुभ रात्री ||

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात...
पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची
हे सांगणारे फार कमी असतात...
Good Night!!
Sweet Dreams!!


आवडत्या व्यक्ति पासुन मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा.
"दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा, आणि
व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा"
|| शुभ रात्री ||

समोरच्याला प्रेम देणं, हि सर्वात मोठी भेट असते...
आणि, समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो...
|| शुभ रात्री ||

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात... तुमच्यासारखे....
शुभ रात्री

Good Night बर का...
अणि काय ते
म्हणत्यात ना
sd tc तेबी


Good night Marathi status | गुड नाईट स्टेट्स मराठी

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

Good night messages in Marathi


•●‼शुभ रात्री‼●•
मन वळु नये,
अशी श्रध्दा हवी...
निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी...
सामर्थ्यँ संपू नये,
अशी शक्ती हवी...
कधी विसरु नये,
अशी नाती हवी...
●|| काळजी घ्या ||●
!!शुभ रात्री !!


जिवनात खरं बोलून "मन" दुखावलं तरी चालेल...
पण खोट बोलून "आनंद" देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका...
कारण....
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या "विश्वासांवर"
!! शुभ रात्री !!

जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे...."सल्ला"
एकाकडे मागा, हजार जन देतील.
आणि
जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे... "मदत"
हजार जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल....
*शुभ रात्री*

"देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय.
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने ..
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय"
शुभ रात्री

..लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही
आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही
*शुभ रात्री*


रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा
आणि दुःखाला Bye-bye करा चुकांना Unlike करा
पण आनंद आणि मस्ती ला Forward करा
*शुभ रात्री*

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

good night in marathi wallpaper


आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात....
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि
हृदयात फक्त आपलेच दिसतात....
शुभ रात्री

*पाऊस* आणि *आठवण*
यांच घट्ट नातं आहे *फरक*
फक्त *एवढाच* आहे पाऊस
*शरीराला* भिजवतो
तर
आठवण मनाला *भिजवते..!*
*शुभ रात्री*

*रात्रभर गाढ झोप लागणं*
*याला सुध्दा नशिबच लागतं*
*पण ....*
*हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा*
*दिवसभर इमानदारीचं*
*आयुष्य जगावं* *लागतं !!*
शुभ रात्री....*

आयुष्यात काही नसले तर चालेल......
पण
"तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची" साथ मात्र आयुष्य भर असू द्या.
शुभ रात्री


Good night sms in marathi | Good night thoughts in marathi

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

Good night thoughts in marathi


‘स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..
शुभ रात्रि........

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

Good night Facebook Status in Marathiकधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता !! शुभरात्री !!

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री......

कळी सारखे उमलुन फुलासारखे फुलत जावे
क्षणा-क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !! !! शुभ रात्री !!

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते .. आणी ...
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!
!! शुभ रात्री !!

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की.....
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट

मी काल रात्री बघितलेल्या काही ब्रेकिंग न्युज...
१. मुली आणी सर्व महिला आता पार्लर ला कधीच जाणार नाहीत...
२. बायका खरेदी वर बहिष्कार टाकणार...
३. सास बहुच्या सिरिअल्स बंद होणार...
४. यापुढे गर्लफ्रेंड आपल्या बॉय-फ्रेंडला मिस-कॉल न करता कॉल करणार...
अर्थात सांगायची गरज नाही कि मी झोपेत होतो...
तुम्हांला पण काही ब्रेकिंग न्युजची स्वप्न पडतात का...?
नाही ना? मग झोपा आता म्हणजे पडेल... स्वप्न हो..
शुभ रात्री !!

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता...
(शुभ रात्री)

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत
.....गुड नाईट.....

Good night message for family | शुभ रात्री शुभेच्छा कुटूंबासाठी

500+ Good night messages in Marathi | Good Night images in Marathi | Good night quotes in marathi

Good night whatsapp images in Marathi“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”
शुभ रात्री..!

पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते .....
।। शुभ रात्री ।।

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे.
।। शुभ रात्री ।।

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे.
।। शुभ रात्री ।।

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरिबीची जाण असली कि
बाकीच्या गोष्टी अपोआप घडत जातात.
।। शुभ रात्री ।।

उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
।। शुभ रात्री ।।

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.
।। शुभ रात्री ।।

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही.
।। शुभ रात्री ।।

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो "कचरा" साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः "कचरा" होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा...
।। शुभ रात्री ।।

"मातीने" एकी केली तर विट बनते....
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते....
आणि जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत...नाही का?.....
"विचार" असे मांडा की,
तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे.
।। शुभ रात्री ।।

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.
।। शुभ रात्री ।।

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच
कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
।। शुभ रात्री ।।

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल
तर याबाबत दुखः करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
।। शुभ रात्री ।।

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!
।। शुभ रात्री ।।

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
।। शुभ रात्री ।।

उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का?
शुभ रात्री

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
"भाग्यवान" या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल...
शुभ रात्री

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी….
व शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ रात्री

एच.एम.टी.(घड्याळ) अम्बेसडर(गाडी) नोकिया(मोबाइल)
या सर्वांच्या गुणवक्तेमधे कोणतीच कमी न्हवती,
परंतु तरीपण हे बाजारातुन, नामशेष झाले,
कारण त्यांनी वेळेनुसार बदल करुन घेतला नाही
त्यामुळे माणसाला वेळेनुसार अपल्या व्यवसायात,
कामात आणि स्वभावात बदल करत राहीले पाहिजे...!!
शुभ रात्री

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ...
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे......
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा......
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल......
|| शुभ रात्री ||

रात्रीच्या निशब्द-पणात सुद्धा काही शब्द आहेत...
चांदण्यांच्या शितल-पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका ..
कारण सारे जग विश्रांती घेत असताना....
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री

मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान....
शुभ रात्री

उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली

झोप लागावी म्हणून Good Night...
चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweat dreams...
आणि स्वप्न पाहताना बेड वरून पडू नये म्हणून
Take care...
शुभ रात्री...

जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीने तुम्हाला गुड नाईट संदेश पाठविला असेल तेव्हा तो दिलासादायक वाटतो आणि तुमच्या मनात एक चांगल्या मैत्रीची भावना निर्माण होते. खास करून जर का ती तुमच्यापासून दूर असेल तर हे असे गुड नाईट मराठी मेसेज एकमेकांना पाठवून तुम्ही तुमचे नाते अजून घट्ट करता येते.

मित्रांनो, जर का तुम्हाला हे good night messages marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या नातेवाईकांन सोबत नक्की शेअर जरा. तुम्ही पाठवलेले हे Good Night sms marathi त्यांना नक्की आवडतील.

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच good night quotes in marathi मध्ये असतील तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] वर नक्की शेअर करा आम्ही तुम्ही पाठवलेले good night marathi shayri आमच्या वेबसाइट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू!


हे देखील वाचा

शुभ सकाळ मराठी शुभेच्छा

Success मराठी सुविचार

Good Night Quotes in English

Good Night status in english

Tags: शुभ रात्री, Good night messages in Marathi, Good night images in Marathi, Good night quotes in marathi, good night in marathi wallpaper, good night in marathi, gn sms in marathi, good night status in marathi, shubh ratri images, shubh ratri marathi

You May Also Like

;
;