Home > wishes in Marathi > Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Good Morning quotes in Marathi

Good Morning message in Marathi: आपल्या दिवसाची सुरवात नेहमी चांगल्या आणि आनंददायी वातावरणात झाली पाहिजे अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. त्यासाठीच आम्ही या लेखात घेऊन आलो आहोत Good Morning wishes in Marathi.

हे Good Morning quotes in Marathi तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही त्यांचा दिवसाची सुरवात अजून खास करू शकता. तसेच जर का तुम्ही Good Morning images in Marathi च्या शोधात असाल तर तर लेखात आम्ही सुंदर असे Good Morning msg in Marathi with images दिले आहेत, या GM Marathi Images वर तुम्ही क्लिक करून तुम्ही त्या इमेजेस अगदी फ्री मध्ये डाउनलोड करू शकता.

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला आम्ही इथे दिलेले Good Morning thoughts in Marathi आवडतील. हे subh sakal Marathi message वाचून तुमच्या मध्ये ऊर्जेचे संचार होईल व तुमच्या दिवसाची चांगली सुरवात होईल. तसेच तुम्ही हे Good Morning Thoughts In Marathi आपल्या प्रियजनांनसोबत सुद्धा नक्की शेअर करा.


Good Morning SMS in Marathi / Suprabhat images in Marathi (गुड मॉर्निंग कोट्स)

Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Good morning Quotes in Marathi


"खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात...
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना.. शुभ सकाळ

"ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सुप्रभात

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
शुभ सकाळ

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा....
।। आपला दिवस आनंदी जावो ।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
शुभ सकाळ


मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
शुभ सकाळ

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते.
शुभ प्रभात..
आपला दिवस आनंदी जावो.

Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Whatsapp good morning messages in marathi


समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण .... जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
|| शुभ सकाळ ||


डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!
शुभ सकाळ

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत.
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला
तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे
दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर
शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.
|| शुभ सकाळ ||

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.
शुभ सकाळ

"निवड" "संधी" आणि "बदल" या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत.
"संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.
"संधी" समोर दिसुनही ज्याला "निवड" करता येत नाही
त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....
!! शुभ सकाळ !!

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.
हाक तुमची साथ आमची.
|| शुभ सकाळ ||

Good Morning Marathi SMS Messages

Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Good morning quotes in marathi with images


कोणी कोणाच्या आयुष्यात
कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने
काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला
आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने
कोणालाही दु:ख होता कामा नये
शुभ सकाळ


आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
Good Morning

भाकरीचं गणितंच वेगळं आहे...
कोण ती कमवायला पळतायत तर...कोण ती पचवायला!
|| शुभ प्रभात ||

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो..
शुभ सकाळ

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.....
|| शुभ सकाळ ||

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात,.
शुभ सकाळ

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात...
|| शुभ सकाळ ||


दरवाज्यावर शुभ-लाभ लिहून काही होणार नाही,
विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल....
शिव सकाळ
शुभ सकाळ

​कमीपणा घ्यायला​ ​शिकलो.​
​म्हणून आजवर खुप​ ​माणसं कमावली..​
​हिच माझी श्रीमंती ​प्रसंग सुखाचा असो​ ​किंवा दुःखाचा​ ​तुम्ही हाक द्या​ ​मी साथ देईल.​
शुभ सकाळ

Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Good morning wishes in marathi


दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका...
हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो..
शुभ सकाळ

जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
"लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा
कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही."
* शुभ सकाळ *

*शुभ सकाळ*
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण.....यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
*सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा*
❣ *"सुप्रभात"* ❣

✍काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात
तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात...!!!
शुभ सकाळ


*जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते*....
*शुभ सकाळ*

Good Morning images in Marathi

Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Good morning Status in Marathi


*माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते"
एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत
आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं "!!*
शुभ सकाळ

एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!
*|| शुभ सकाळ ||*

"लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं"..
"मग ती वस्तु असो वा"....
"तुमच्यासारखी गोडं माणसं"...
"शुभ सकाळ"

चांगले मित्र आणि औषधे ही
आपल्या आयुष्यातील वेदना
दूर करण्याचे काम करतात.....
फरक इतकाच की,
औषधांना एक्स्पायरी डेट असते,.....
*...पण मैत्रीला नाही......!!*
*GOOD MORNING*

Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Good morning msg in Marathi

✍...Nice Line :~
*भाग्य* आपल्या हातात नाही,
पण *निर्णय* आपल्या हातात आहेत.
*भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही.
पण *निर्णय* आपली *परिस्थिती* बदलू शकतात.
*शुभ सकाळ*


Good Morning message in marathi | शुभ सकाळ | Good Morning quotes in Marathi | Good Morning images in Marathi

Good Morning thoughts in Marathi

शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात...!!
*शुभ सकाळ*

पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्यासाठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?
" मैत्री " मैत्रीच नांत कस जगावेगळ असत,
रक्ताचं नसल तरी मोलाच असत...
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदाचा जाओ

यश हे सोपे,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!
|| शुभ सकाळ ||

प्रेम असं द्यावं....
की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी !
मैत्री अशी असावी....
की स्वार्थाचं भानं नसावं !!
आयुष्य असं जगावं....
की मृत्यूनेही म्हणावं ?
जग अजून, मी येईन नंतर !!!
|| शुभ सकाळ ||

Good morning message in Marathi

पक्षी जेंव्हा जिवंत असतो, तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. -
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
|| शुभ सकाळ ||

तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत नाही.
|| शुभ सकाळ ||

कंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले.
रूप दिले मोराला, पण इच्छा काढून घेतली.
इच्छा दिली मानवाला, पण संतोष काढून घेतला.
संतोष दिला संतांना, पण संसार काढून घेतला.
संसार दिला चालवायला देवी-देवतांना, पण मोक्ष काढून घेतला.
हे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस.
देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं
|| शुभ सकाळ ||

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!!
|| शुभ सकाळ ||

हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही
|| शुभ सकाळ ||

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
|| शुभ सकाळ ||

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो त्यामुळे
विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
|| शुभ सकाळ ||

पहिला नमस्कार .. परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली
दुसरा नमस्कार .. आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला
तिसरा नमस्कार .. गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली
चौथा नमस्कार .. आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.
शुभ सकाळ .. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो

रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चीलमिल किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.
|| शुभ सकाळ ||

आत्मविश्वासाने केलेल्या .. कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते, .. मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची .. परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत .. जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जाओ

"मनात" घर करून गेलेली *व्य़क्ती* कधीच विसरता येत नाही......!!!
"घर" छोटं असले तरी चालेल
पण "मन" माञ मोठ असल पाहिजे.......!!
|| शुभ सकाळ ||

मंडप कीतीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही...
त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी...
माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही..!
*शुभ सकाळ*

गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही मला,
एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत
निभवण्याची ताकद आहे माझी...!!
*Good Morning*

"औषध हे खिशात नाही ,तर
पोटात गेले तरच फायदा होतो.
तसेच चांगले विचार हे फक्त
मोबाईलमध्ये नाही, तर हृदयात
उतरले तरच जीवन यशस्वी होते."
शुभ सकाळ

*Success Mantra*

"कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवणे नसून,
जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून,
सोबत घेवुन प्रगती करणे होय..."
शुभ सकाळ

*जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,
कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो.....
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
आम्हाला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..
|| शुभ सकाळ ||

Good Morning Suvichar in Marathi (मराठी मध्ये गुड मॉर्निंग सुविचार)

आईची ही वेडी माया ......
..... पडतो मी तुझ्या पाया
तुझ्या पोटी
जन्मो हीच माझी जन्मोजन्मी ची आशा
शुभ सकाळ

Good Morning Marathi Message for Family & Friends

✍डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्...भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत...✍
*GOOD MORNING*

हसता हसता सामोरे जा "आयुष्याला".....
तरच घडवू शकाल "भविष्याला".....
कधी निघून जाईल, "आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण" परत मिळणार नाही..!!!
"शुभ सकाळ"

कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका....!!!
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत...!!!
मी विसरलो नाही कुणाला....!!!
माझे छान मित्र आहेत जगात...!!!
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,
सुखाच्या शोधात...!!!
❤|| शुभ सकाळ ||❤

☝ एक आस, एक विसावा...
तुमचा मेसेज रोज दिसावा...
तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा...☝
हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात,
तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..
!!! शुभ सकाळ !!!

हो” आणि “नाही” हे दोन*
छोटे शब्द आहेत,
पण त्याविषयी खूप
विचार करावा लागतो…
आपण जीवनात
बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!
शुभ सकाळ

लिहताना जपावे ते अक्षर मतातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दुख जिवनातले.
Good Morning

"कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहु नका.
"मान-सन्मान त्यांचाच करा......,
जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील.......!
​₲๑๑d ℳ๑®ทïทg​
​Have A Great Day

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात...
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते...
Good Morning

"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला...
|| *शुभ सकाळ* ||

।।सुंदर विचारधारा ॥
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं
आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं
आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर
आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो....!
शुभ सकाळ

काही वेळा आपली चुक नसताना ही शांत बसणं योग्य असतं...
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही...!
सुप्रभात

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ प्रभात.

जो तुमच्या आनंदासाठी, हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच, जिंकू शकत नाही...!
।। Good morning ।।

"माणुस स्वत:च्या चुकांसाठी उत्तम वकील असतो,
परंतु...दुसर्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश च बनतो...
दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!!
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"
शुभ सकाळ

*मजेशीर कविता*
बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर...!
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला...!!! *या चहा प्यायला.*
*शुभ ससकाळ *.

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...
|| शुभ रात्री ||

"यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.
अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी
कल्पना मिळतात"
|| शुभ सकाळ ||

मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या
व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
"नेटसम्राटांना"
शुभ सकाळ

डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो
पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....
कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे
आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे....
*शुभ सकाळ *

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ

Good Morning wishes in Marathi | सुप्रभात शुभेच्छा मराठी

माणसाच्या मुखात गोडवा...मनात प्रेम...
वागण्यात नम्रता... आणि
हृदयात गरीबीची जाण असली की...
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!
☘ शुभ सकाळ ☘

आकाशापेक्षाही विशाल, सागरापेक्षाही खोल,
चंदनापेक्षाही शितल, गुलाबापेक्षाही कोमल,
क्षितिजाच्याही दूरवर, स्वप्नाहूनही सुंदर,
प्रेमापेक्षाही प्रेमळ, जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं,
तसं नातं आपल्या सगळ्यांच असावं
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल नसत..
☆ शुभ प्रभात ☆

•• सुप्रभात ••
टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.
शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात.
जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!

मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा आवडीनं जवळ येत
आपण तर माणूस आहोत, त्यामुळं आयुष्य हे एकदाच आहे,
"मी" पणा नको, तर सर्वांशी प्रेमाने रहा...
शुभ प्रभात

जिव्हाळा हा घरचा कळस आहे.
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.
पैसा हा घरचा पाहुणा आहे.
व्यवस्था ही घराची शोभा आहे.
समाधान हेच घरचे सुख आहे.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

आकाशात एक तारा आपला असावा
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी
तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी. तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी.... || शुभ सकाळ ||

एक पेन चुक करू शकतो. .., पण.,
एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,
कारण तीचा पार्टनर (खोडरबर) तीच्या सोबत असतो. ..
तो तिच्या सर्व चुका सुधारतो...
म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा.
जो आपल्या चुका सुधारेल..
...... शुभ सकाळ

अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही,
पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही,
पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही,
पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही,
पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.
*आपला दिवस आनंदात जावो.*

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास....गुड मॉर्निंग

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात.

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग

॥शुभ प्रभात॥
मित्रांनो, आपली सकाळ भारी
आपली दुपार भारी, संध्याकाळ भारी
च्या मायला पुरा दिवसच लय भारी

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,
पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.!
॥शुभ सकाळ॥
॥शुभ दिन॥

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली!

पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
!!~!! सुप्रभात !!~!!

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.
ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते.
!!~!! सुप्रभात !!~!!

सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ
|| सुप्रभात ||

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
|| शुभ सकाळ ||

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
|| शुभ सकाळ ||

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
|| शुभ सकाळ ||

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…
गुड मॉर्निंग

गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.
शुभ प्रभात .. शुभ दिवस…

एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....
कारण.... दुस-यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.
आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!

** शुभ सकाळ **

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..
"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच
चांगले वागा ती व्यक्ती
चांगली आहे म्हणून नव्हे,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून..
|| शुभ सकाळ ||

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार...
एक हृदय घेऊन आलोय...
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो.

...|| सुप्रभात ||...
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ सकाळ ||

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात... तुमच्यासारखे....
|| Good Morning ||

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे".
यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात.
|| शुभ सकाळ ||

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते.. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
शुभ सकाळ

जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा" "बँलन्स"
पुरेसा असेल तर "सुखाचा चेक"
कधीच "बाउंस" होणार नाही.
* शुभ सकाळ *

चांगले लोक आणि चांगले विचार 
तुमच्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही...
शुभ प्रभात

✍सुंदर विचार✍
✍.....दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.....
शुभ सकाळ

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
|| शुभ सकाळ ||

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Good Morning Message in Marathi आवडले असतील. जर का तुम्हाला हे Good Morning Quotes in Marathi आवडले असतील तर खाली दिलेल्या Facebook आणि Whatsapp बटणांचा वापर करून तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.


दिवसाची सुरुवात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपले मित्र आणि आपले नातेवाईक नेहमी आपल्याबरोबर असतील. म्हणूनच आज आम्ही हे आपल्यासाठी निवडक Good morning thoughts in marathi message या पोस्ट मध्ये खास तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

जर का तुमच्या कडे काही इतर Good Morning msg in Marathi मध्ये असतील तर आमच्या अधिकारीक ई-मेल [email protected] वर नक्की शेअर करा आम्ही तुमचे मराठी मॉर्निंग मेसेजेस आमच्या वेबसाईट च्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.हे देखील वाचा

शुभ रात्री मराठी शुभेच्छा

Success मराठी सुविचार

Good morning english Quotes

Good morning images in Hindi


Tags: good morning in marathi, good morning marathi sms, good morning msg in marathi, gm msg in marathi, good morning status marathi, good morning shayari marathi, good morning image in marathi, good morning in marathi sms, good morning quotes in marathi, good morning marathi suvichar, good morning in marathi language

You May Also Like

;
;