लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes In Marathi | Anniversary message in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes In Marathi | Anniversary message in Marathi

Anniversary wishes in Marathi: नमस्कार मित्रानो, Marriage Anniversary Wishes Marathi या लेखामध्ये तुमचे स्वागत आहे. लग्न म्हटले कि उखाणे आले. पण उखाण्या नंतर येत ते म्हणजे लग्नाचा वाढदिवस. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा . यात तुंम्हाला आई वडिलांसाठीचे लग्नाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा तसेच नवरा बायको साठीचे रोमॅंटिक लग्नाच्या वाढदिवसासाठीचे शुभेच्छा, २५ व्या वाढदिवसाचे नवीन शुभेच्या वाचायला मिळतील

Are you looking for best anniversary wishes in marathi for your wife or husband? Then you are at right page. Here we upload latest anniversary wishes in marathi, anniversary status, anniversary quotes in marathi also anniversary msg for aai baba, anniversary wishes for wife, happy anniversary wishes for husband, annivesary status for whastapp, Annivesary Whatsapp quotes in marathi.
You can able to find happy anniversary messages for bestfriend and relatives.

Wedding anniversary wishes in Marathi




लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Wedding Anniversary Wishes In Marathi)

🎂 आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

🎂 नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली… 🎂

🎂 प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, 🎂

🎂 अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो… 🎂

🎂 एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂

🎂 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂

🎂 तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary! 🎂

🎂 तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

🎂 जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार 🎂

🎂 देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास 🎂

🎂 सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 🎂

🎂 जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते
तुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

🎂 नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

🎂 दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले..
लग्न वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂

🎂 सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो. 🎂

🎂 जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
Happy Anniversary 🎂

🎂 विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

🎂 स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम 🎂

🎂 घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

🎂 समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा 🎂



आई बाबाना लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा /(Happy Anniversary Wishes for parents In Marathi)

🎂 प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा. 🎂

🎂 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary !! 🎂

🎂 पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा.
त्यांची सोबत नसेल तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला.
Happy Anniversary मम्मी-पप्पा. 🎂

🎂 दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂

🎂 आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा. 🎂

🎂 समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम...

एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास,
Happy Anniversary आईबाबा. 🎂

🎂 ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂

🎂 सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर,
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर 🎂

🎂 तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव. 🎂



बायको तुला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / Marathi Marriage Anniversary wishes to Wife

🎂 माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक संधी दिल्याबद्दल,
मला हवं तसं जगू देण्याची आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल
चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस 🎂

🎂 न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको 🎂

🎂 आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
Happy Anniversary बायको 🎂

🎂 ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पैगाम आहे.
उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे. 🎂

🎂 मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो
लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

🎂 आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो. 🎂

🎂 तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂

🎂 तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,
Happy Anniversary 🎂

🎂 प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.
प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं
नखुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं
हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… 🎂

🎂 पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी 🎂



अहो तुम्हाला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा(Marathi Marriage Anniversary Wishes For Husband)

🎂 दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.
Happy Anniversary 🎂

🎂 आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂

🎂 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… 🎂

🎂 एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा 🎂

🎂 इतक्या वर्षानंतरही...
आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
Happy Anniversary 🎂

🎂 तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

🎂 लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
Happy Anniversary 🎂

🎂 I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
Happy Anniversary 🎂

🎂 कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

🎂 पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती, झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
आला तो सुदिन पुनः एकदा, ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात एक वेगळे स्थान, कारण तुझा सहवास भागवतो प्रेमाची तहान,
तुला आपल्या शुभ बंधनाच्या मनापासून शुभेच्छा 🎂



२५ व्या लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा / (Happy 25th Anniversary Wishes In Marathi)


🎂 तुम्ही एकमेंकांच्या आयुष्य किती सुंदरतेने सावरलं आहे,
लग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करा, कारण तुमचं हे नातं खूपच प्रेमळ आहे.
लग्नाच्या सिल्व्हर ज्युबिलीच्या खूप खूप शुभेच्छा 🎂

🎂 तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो, आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.
लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

🎂 तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
25 व्या अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा!! 🎂

🎂 मनापासून एकच इच्छा आहे आजच्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,
लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा 🎂

🎂 तुम्ही दोघं आम्हाला आहात खूपच प्रिय
तुमची जोडी सदैव राहो कायम
हीच आहे आज देवाकडे मागणी
Happy Anniversary 🎂

🎂 हे नातं.. हा आनंद.. कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो
25 व्या लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा 🎂

🎂 फुलं जशी दिसतात सुंदर बागेत,
तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! 🎂

🎂 प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
Happy Anniversary 🎂

🎂 जगात अशी खूप कमी माणसं आहेत ज्यांना मी मानतो.
त्यापैकीच तुमचीही जोडी,
जी आज साजरी करतेय 25 वी अॅनिव्हर्सरी 🎂

🎂 आज मी माझ्या आई-बाबांना त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो
कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं तर
माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं
तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ
मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव. 🎂

🎂 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा 🎂





बेस्ट मित्राला लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा/(Funny Anniversary Message For Best Friend)

🎂 कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा! 🎂

🎂 तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
Happy Wedding Anniversary 🎂

🎂 एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा 🎂

🎂 तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो
हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
Happy Anniversary 🎂



लग्नाच्या वाढदिवसाचे स्टेटस /(Anniversary WhatsApp Status In Marathi)

🎂 ईश्वर करो अशीच येत राहो तुमची अॅनिव्हर्सरी.
तुमचं नातं गाठो आकाशाची उंची, येणारं आयुष्य असो सुखमय,
घरात राहो आनंदाचा वास, सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂

🎂 तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.
जे आनंदात रंग भरतात.
तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.
Happy Anniversary My Brother. 🎂

🎂 चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास. 🎂

🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई, देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप. 🎂

🎂 आज या दिवसाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ही प्रार्थना करतो की,
तुमची सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी.
लग्नाच्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂

🎂 साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
Happy Anniversary Sweet Couple. 🎂

🎂 अतूट नातं हे लग्नाचं..
दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं..
हीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा 🎂

🎂 प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,
प्रत्येक पावसाचा प्रेम असंच खुलवत राहा.
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.
लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो. 🎂

🎂 तुम्ही दोघं दिसता सोबत छान,
असंच एकमेकांवर प्रेम करा
आणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा. 🎂

🎂 प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांमध्ये लग्नाआधी आणि लग्नानंतरही अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशीसारखं प्रेम असावं.
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂





लग्नाच्या वाढदिवसानिम्मित कोट्स /(Happy Anniversary Quotes In Marathi)

🎂 प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
Happy Anniversary 🎂

🎂 माझा नवरा, माझा पार्टनर, माझा बॉयफ्रेंड
आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.
Happy anniversary Hubby 🎂

🎂 ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎂

🎂 आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण Happy Anniversary My love 🎂

🎂 आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास.
Happy Wedding Anniversary. 🎂

🎂 हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,
महत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग. 🎂

🎂 प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते,
आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील,
तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता.
Happy Anniversary Partner 🎂

🎂 आज या दिवशी चल, त्या सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया.
ज्या आपण एकत्र निर्माण केला. ते संध्याकाळचे सुंदर क्षण, जे आपण एकमेकांसोबत घालवले,
कारण माझ्यासाठी तू खास आहेस आणि तुझ्यासाठी मी. 🎂

🎂 एनिवर्सरी जाईल-येईल,
पण आपल्या आयुष्यात आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव. 🎂

🎂 आपण कितीही भांडलो,
कितीही अबोला धरला तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छाा माय लव्ह. 🎂



मित्रांनो नाते टिकवण्यासाठी आपल्याला सुद्धा थोडी मेहनत घ्यावी लागते. आनंद आणि दुःखात आपल्याला आपल्या मित्रांसोबत किव्हा आपल्या नातेवाईकांसोबत सोबत उभे राहायला लागते. तरच आपण त्यांच्या चांगले संबंध टिकवून ठेऊ शकतो.

त्यासाठीच आम्ही Wedding Anniversary Wishes in Marathi हा लेख आमच्या तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. या लेखातील Marathi Anniversary Wishes पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांचा दिवस खास करू शकता. तुम्ही पाठवलेले Whastapp status for Anniversary चे message वाचून त्यांना नक्की छान वाटेल आणि ते तुमच्या अधिक जवळ येण्यास मदत होईल.

मित्रांनो, आजचे हे Anniversary Status in Marathi तुम्हाला कसे वाटले हे comment box मध्ये नक्की सांगा. तसेच आमचे इतर Marathi Whatspap Status आणि Love status in Marathi सुद्धा तुम्हाला आवडले असतील तर आपल्या मित्रांसोबत Whatsapp आणि Facebook वर नक्की शेर करा.



Tags: Happy Anniversary, Anniversary wishes for mom and dad, Anniversary wishes, Anniversary quotes in marathi, Anniversary cake, Anniversary , Anniversary wishes for parents in marathi, Happy Anniversary in marathi, Happy anniversary marathi, anniversary marathi msg, Anniversary gift ideas, happy anniversay wife, Anniversary wishes for husband, 25th year anniversary wishes, lagnacha vadhdivas shubhecha

हे देखील वाचा:-

जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

आयुष्यावर मराठी सुविचार

प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार

रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस

You May Also Like

;
;